महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/MRSAC/ MRSAC Nagpur Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – Sr RS / GIS Associate – 5 Jr. RS / GIS Associate … महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा