पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारचे एक प्रकल्प असून महाराष्ट्राचे अग्रगण्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज सुविधा आणि रस्त्यावर दिवे यासारख्या पायाभूत सुविधा प्रदान करतात. 865 जूनियर अभियंता, आशुलिपिक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टाइपिस्ट, सर्वेक्षक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, पियोन आणि हेल्पर पोस्टसाठी एमआयडीसी मध्ये भरती निघाली आहे.
एकूण जागा – ८६५
पदाचे नाव –
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३५
- कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) – ०९
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – २०
- वरिष्ठ लेखापाल – ४
- सहाय्यक – ३१
- लिपिक टंकलेखक – २११
- भूमापक – २९
- वाहनचालक – २९
- तांत्रिक सहाय्यक – ३४
- पंपचालक – ७९
- जोडारी – ४१
- विजतंत्री – ०९
- शिपाई – ५६
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.3-(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.4-B.Com
- पद क्र.5- कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.6-(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
- पद क्र.7- (i) ITI (भूमापक) (ii) Auto Cad
- पद क्र.8- (i) 07 वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.9- ITI (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा ITI (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
- पद क्र.10- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी/फिटर)
- पद क्र.11- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन)
- पद क्र.12- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)
- पद क्र.13- किमान 4 थी उत्तीर्ण
- पद क्र.14- किमान 4 थी उत्तीर्ण
वयाची अट-07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee- खुला प्रवर्ग- ₹700/- [मागासवर्गीय: ₹500/-]
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट- https://www.midcindia.org/home
जाहिरात (Notification)- पाहा
Online अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regMIDC [Starting: 17 जुलै 2019 (06:00 PM)]
इतर महत्वाचे –
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी