MahaVitaran Recruitment 2022 : 10 वी पासना महावितरण कोल्हापूर मध्ये नोकरीची संधी; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या (MahaVitaran Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) पदांच्या 178 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 178 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

भरली जाणारी पदे – (MahaVitaran Recruitment 2022)

वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 51 पदे

तारतंत्री (वायरमन) – 127 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन): 10 वी उत्तीर्ण

तारतंत्री (वायरमन): 08 वी उत्तीर्ण

मिळणारे वेतन –

वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन): 7000/- ते 8000/- दरमहा

तारतंत्री (वायरमन): 7000/- ते 8000/- दरमहा

अर्ज फी – फि नाही

असा करा अर्ज –

  1. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  2. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  3. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (MahaVitaran Recruitment 2022)
  4. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  5. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

  1. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – APPLY
  2. तारतंत्री (वायरमन) – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com