Mahavitaran Recruitment 2022 : महावितरण वर्धा येथे होणार मेगाभरती!! पहा कुठे करायचा अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वर्धा येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा) पदांच्या (Mahavitaran Recruitment 2022) रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान एकूण 106 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रांसह तपासणी करिता व त्या सोबत स्वतः साक्षांकित करून छायांकित प्रतीचा एक संच घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित रहायचे आहे. (Mahavitaran Recruitment 2022)

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा)

पद संख्या – 106 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – वर्धा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 आणि 17 ऑगस्ट 2022 (जाहिरातीनुसार)

मूळ कागदपत्र तपासणी तारीख – (Mahavitaran Recruitment 2022)

  • जाहिरात क्र. 1 साठी –
    वीजतंत्री – 11 ऑगस्ट 2022
    तारतंत्री – 12 ऑगस्ट 2022
    कोपा – 12 ऑगस्ट 2022
    कार्यालयाचे नाव – कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, म.रा.वि.वि.कं. मर्या. कदम बिल्डिंग आर्वी, ता. आर्वी जिल्हा. वर्धा
  • जाहिरात क्र. 2 साठी –
    वीजतंत्री – 22 ऑगस्ट 2022
    तारतंत्री – 23 ऑगस्ट 2022
    कोपा – 24 ऑगस्ट 2022
    कार्यालयाचे नाव – कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, म.रा.वि.वि.कं. मर्या. विदूत भवन, बोरगाव नाका, वर्धा

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

काही महत्वाच्या लिंक्स –

PDF जाहिरात – 1 https://cutt.ly/FZSFIuL

PDF जाहिरात – 2 https://cutt.ly/oZSFFb9

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://cutt.ly/8Zfc1rr

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com