Mahatransco Recruitment 2024 : 10वी पाससाठी मोठी बातमी!! महापारेषण अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली (Mahatransco Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. शिकाऊ पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.

संस्था – महापारेषण नागपूर
भरले जाणारे पद – शिकाऊ
पद संख्या – 22 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 18 ते 32 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Mahatransco Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परिक्षा उत्तीर्ण असावा.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahatransco Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com