MahaTransco Recruitment 2024 : मेगाभरती!! महापारेषण अंतर्गत तब्बल 1021 पदावर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MahaTransco Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ तंत्रज्ञ / Senior Technician – 218 पदे
2. तंत्रज्ञ-1 / Technician-1 – 310 पदे
3. तंत्रज्ञ-2 / Technician-2 – 493 पदे
पद संख्या – 1021 पदे (MahaTransco Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 57 वर्षे
परीक्षा फी –
1. 600/- रुपये
2. BC, EWS, अनाथ उमेदवार – 300/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स – (MahaTransco Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com