Mahatransco Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी!! Mahatransco नागपूरमध्ये लवकरच होणार मोठी पदभरती; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, नागपूर येथे (Mahatransco Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. वीजतंत्री या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, नागपूर

पद – वीजतंत्री (Electrician)

एकूण पदे – 48

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वीजतंत्री (Electrician) – (Mahatransco Recruitment 2022)

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी ITI in Electrician Trade/ NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्के सरासरी गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  6. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना –

  1. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नीट तपासून योग्यपणे द्यायचा आहे.
  2. या पदभर्तीसाठीची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणार आहे.
  3. उमेदवारांची निवड ही दहावी आणि ITI च्या मार्कांच्या सरासरीच्या आधारावर होणार आहे. (Mahatransco Recruitment 2022)

ही कागदपत्रं आवश्यक –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Mahatransco Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – (Mahatransco Recruitment 2022)

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013.

जाहिरात पहा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com