पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती प्रक्रिया सुरु झाले आहे.एकूण ०३ पदांकरता अर्ज मागवण्यात आहे आहे. प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख सप्टेंबर, २०१९ आहे.
एकूण जागा- ०३
पदाचे नाव- प्रशिक्षक ०३
अहर्ता- commando wing/ CIJWS/ NSG/ SFTS येथे प्रशिक्षक म्हणून काम केलेला व JCO/NCO या पदांवरून सेवानिवृत्त झालेला.
नियुक्तीचे ठिकाण- नागपूर
अर्ज पाठवण्याच्या पत्ता- आयुक्त, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई
अधिकृत वेबसाईट- http://mahapolice.gov.in/
इतर महत्वाचे-
के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास
खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट
SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती
टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती
SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती