करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in
Maharashtra Post Office Recruitment 2020
पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – 1371 जागा
पात्रता – 10th , 12th Pass Maharashtra Postal Circle Recruitment 2020
वयाची अट – पोस्टमन, मेल गार्ड – १८ ते २७ वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्ष
( SC /ST – ५ वर्ष सूट , OBC – ३ वर्ष सूट )
शुल्क – १०० रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन Maharashtra Post Office Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here (5 ऑक्टोबरपासून प्रक्रिया चालू होईल )
अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदासाठी भरती
Gramvikas Vibhag Bharti 2020 | 288 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज