Gramvikas Vibhag Bharti 2020 | 288 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । ग्राम विकास विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. Gramvikas Vibhag Bharti 2020 अधिकृत वेबसाईट – https://rdd.maharashtra.gov.in/en/more-about-latest-news पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव –  Chartered Accountant. पदसंख्या – 288  जागा पात्रता – CA … Gramvikas Vibhag Bharti 2020 | 288 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज वाचन सुरू ठेवा