करिअरनामा ऑनलाईन। महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती (Maharashtra Jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.
विभाग – महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र
भरली जाणारी पदे –
- जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer)
- संरक्षण अधिकारी (Protection Officer)
- कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer)
- समुपदेशक (Counsellor)
- सामाजिक कार्यकर्ता (Social Worker)
- लेखापाल (Accountant)
- डेटा विश्लेषक (Data Analyst)
- सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator)
- आउटरीच वर्कर (Outreach Worker)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022
एकूण जागा – 195
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Maharashtra Jobs)
- जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) –
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
- संरक्षण अधिकारी (Protection Officer) –
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
- कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer) –
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
- समुपदेशक (Counsellor) –
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / समुपदेशन मध्ये पदवीधर. किंवा पीजी डिप्लोमा इन काउंसिलिंग अँड कम्युनिकेशन.पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
- सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) –
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/समाजशास्त्र/सामाजिक विज्ञान या विषयात प्राधान्याने बी.ए. .पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- लेखापाल (Accountant) –
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य/गणित विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे.
- डेटा विश्लेषक (Data Analyst) –
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / संगणक (BCA) मध्ये पदवी असणं आवश्यक आहे.
- सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator) –
उमेदवार संगणकातील डिप्लोमा / प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड / समकक्ष मंडळातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- आउटरीच वर्कर (Outreach Worker) –
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/ समकक्ष मंडळातून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com