Maha Metro Bharti 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे (Maha Metro Bharti 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर

पद संख्या – 18 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Maha Metro Bharti 2023)

१) महाव्यवस्थापक / General Manager – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) १९ वर्षे अनुभव

२) वरिष्ठ उप महाव्यवस्थापक / Senior Deputy General Manager – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / ICWA ०२) ११ वर्षे अनुभव

३) उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Deputy Chief Project Manager – ०६ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) ०७ वर्षे अनुभव

४) व्यवस्थापक / Manager – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) ०७ वर्षे अनुभव (Maha Metro Bharti 2023)

५) सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव

६) डेपो कंट्रोलर / Depot Controller – ०३ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. किंवा ०३ वर्षे डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

७) स्टेशन कंट्रोलर / Station Controller – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. किंवा ०३ वर्षे डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

८) कनिष्ठ अभियंता / Junior Engineer – ०१ पद (Maha Metro Bharti 2023)
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. ०२) ०२ वर्षे अनुभव

मिळणारे वेतन –

जनरल मॅनेजर – 1,20,000/- – 2,80,000/- रुपये दरमहा
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000-/- 2,20,000/- रुपये दरमहा
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 70,000/- – 2,00,000/- रुपये दरमहा
व्यवस्थापक – 60,000/- -1,80,000/-रुपये दरमहा (Maha Metro Bharti 2023)
असिस्टंट मॅनेजर – 50,000/- – 1,60,000/-रुपये दरमहा
डेपो कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये दरमहा
स्टेशन कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये दरमहा
कनिष्ठ अभियंता – 33,000/- – 1,00,000/- रुपये दरमहा

परीक्षा फी – ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर, पुणे, मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.

काही महत्वाच्या लिंक्स – (Maha Metro Bharti 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com