करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mangroves.maharashtra.gov.in/Home/Index
MAHA Mangrove Foundation Mumbai Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रशासन व्यवस्थापक, कायदेशीर सल्लागार, रोजीरोटी विशेषज्ञ, मॅंग्रोव्ह इकोलॉजिस्ट, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहकारी, सहकारी
पद संख्या – 19 जागा
पात्रता –
प्रशासन व्यवस्थापक – Bachelors / Masters or MBA in HR /Finance / Ops or PG in Public Administration / HR/ Finance / Ops
कायदेशीर सल्लागार – The legal Advisor should be a law graduate having completed L.L.B from
रोजीरोटी विशेषज्ञ – BSc or MSc in Fisheries / Aquaculture / Marine Science / Zoology / Forestry and related fields
मॅंग्रोव्ह इकोलॉजिस्ट – PG in Marine Ecology, Coastal Ecosystem Management, Wetland Management, Natural Resources Management, Environmental Science, Forestry
प्रकल्प सहाय्यक – Bachelor’s Degree in Fisheries Science or M.Sc. in Zoology
प्रकल्प सहकारी – Graduation in Forestry
सहकारी – NA
नोकरी ठिकाण – मुंबई. MAHA Mangrove Foundation Mumbai Recruitment 2020
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –http://[email protected] and CC (Carbon Copy) to [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://mangroves.maharashtra.gov.in/Home/Index
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, मॅंग्रोव फाउंडेशन अँड एपीसीएफएफ, मॅनग्रोव्ह सेल, 302, तिसरा मजला, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, वेकफिल्ड हाऊस, एसएस राम गुलाम मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई – 400001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com