Karmveer Multistate Kolhapur Recruitment |15 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप सोसायटी कोल्हापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.karmaveermultistate.com/ Karmveer Multistate Kolhapur Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – मनुष्यबळ विकास अधिकारी, लेखनिक पद संख्या – 15 … Karmveer Multistate Kolhapur Recruitment |15 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा