करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यालय, परभणी येथे लवकरच (KVS Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिक्षक इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्यानुभव या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 जून 2023 आहे.
संस्था – केंद्रीय विद्यालय, परभणी
भरली जाणारी पदे – TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्यानुभव
निवड प्रक्रिया – मुलाखत (KVS Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 30 जून 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम एकूण किमान 50% गुणांसह संबंधित विषयात पूर्ण केला असणं आवश्यक आहे.
2. संबंधित विषयांमध्ये/विषयांच्या संयोजनात आणि एकूण किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी. खालीलप्रमाणे विषयांच्या संयोजनात वैकल्पिक विषय (KVS Recruitment 2023) आणि भाषा येणं आवश्यक आहे.
3. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएड किंवा समकक्ष पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
4. CBSE द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पेपर-II उत्तीर्ण व्हा, या उद्देशासाठी NCTE ने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार.
5. हिंदी आणि इंग्रजी माध्यमात अध्यापनात प्रवीणता मिळवली असणं आवश्यक आहे.
6. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (KVS Recruitment 2023)
TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 49,900/- ते 1,42,400/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume
2. शैक्षणिक प्रमाणपत्रे (KVS Recruitment 2023)
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता – (KVS Recruitment 2023)
केंद्रीय विद्यालय परभणी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वसमत रोड, परभणी – 431401
मुलाखतीची तारीख – 30 जून 2023
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://kvsangathan.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com