KV ISP Nashik Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांना नाशिकच्या केंद्रीय विद्यालयात नोकरी; दोन दिवसांत होणार Interview

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय विद्यालय ISP नाशिक येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या (KV ISP Nashik Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून पीजीटी, टीजीटी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – केंद्रीय विद्यालय ISP, नाशिक

भरले जाणारे पद –

पीजीटी (PGT)

टीजीटी (TGT)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (KV ISP Nashik Recruitment 2022)

  • पीजीटी (PGT) –
  1. उमेदवारांनी Post Graduate M.Sc. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • टीजीटी (TGT) –
  1. उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

केंद्रीय विद्यालय ISP, नेहरू नगर, नाशिक रोड, महाराष्ट्र पिन- 422101

मुलाखतीची तारीख – 02 सप्टेंबर 2022

नांव नोंदणी – सकाळी 08:00 ते 09:00

मुलाखतीची वेळ – सकाळी 09:00 पासून पुढे (KV ISP Nashik Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://no2nasikisp.kvs.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com