करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी (Krishi Sevak Bharti Syllabus 2023) विभाग ‘कृषी सेवक’ परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी विभाग महाराष्ट्र भर्ती मंडळ, महाराष्ट्र द्वारे जुलै 2023 च्या जाहिरातीत एकूण 2070 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचायची आहे. जुलै 2023 पासून शेवटच्या आठवड्यात अर्जदार या कृषी सेवक भारती 2023 साठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल सविस्तर जाणून घ्या (PDF) – https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/Syllabus%202023%20Agri%20Asst.pdf
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com