KDMC Recruitment 2023 : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नोकरीची संधी!! 12वी पास ते पदवीधर उमेदवारांची थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष) पदांच्या 134 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – कल्याण डोंबिवली महानगरपालिका
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)
पद संख्या – 134 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कल्याण
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
मुलाखतीची तारीख – 03 नोव्हेंबर 2023

भरतीचा तपशील – (KDMC Recruitment 2023)

पद पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 69 पदे
स्टाफ नर्स (महिला) 58 पदे
स्टाफ नर्स (पुरुष) 08 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स (महिला) 12th GNM Course
स्टाफ नर्स (पुरुष) 12th GNM Course

मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन 
वैद्यकीय अधिकारी ६०,०००/-
स्टाफ नर्स (महिला) २०,०००/-
स्टाफ नर्स (पुरुष) २०,०००/-

 

अशी होईल निवड –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र (KDMC Recruitment 2023) उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. वरील पदांसाठी मुलाखत 03 नोव्हेंबर 2023 ला घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com