करिअरनामा ऑनलाईन । औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, (Job Vacancy) औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 49 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद
भरले जाणारे पद – (Job Vacancy)
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 16 पदे
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 03 पदे
- स्टाफ नर्स – 12 पदे
- औषधनिर्माता – 07 पदे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 08 पदे
- एसटीएस – 01 पद
- फील्ड मॉनिटर 02 पदे
पद संख्या – 49 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
वय मर्यादा –
- वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
- स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर – 65 वर्षे
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/- (Job Vacancy)
अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय, टाऊन हॉल , औरंगाबाद
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS or equivalent degree from an institution recognized by the Medical Council of India Must have completed compulsory rotatory internship
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS or equivalent degree from an institution recognized by the Medical Council of India Must have completed compulsory rotatory internship
- स्टाफ नर्स – 12th pass with GNM course
- औषधनिर्माता – D. Pharm /B.Pharm /M.Pharm
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc. with DMLT (Job Vacancy)
- एसटीएस – Any Graduate with typing skill Marathi 30 & Eng 40 WPM with MSCIT
- फील्ड मॉनिटर – Any Graduate with typing skill Marathi 30 & Eng 40 WPM with MSCIT
मिळणारे वेतन –
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- दरमहा
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – Rs. 30,000/- दरमहा
- स्टाफ नर्स – Rs. 20,000/- दरमहा
- औषधनिर्माता – Rs. 17,000/- दरमहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Rs. 17,000/- दरमहा
- एसटीएस – Rs. 20,000/- दरमहा
- फील्ड मॉनिटर – Rs. 20,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
- सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
- तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक ( पहिले वर्ष ते अंतिम वर्ष)
- पदवी प्रमाणपत्र
- नोंदणी प्रमाणपत्र (Job Vacancy)
- जात प्रमाणपत्र
- वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा म्हणूण ( १० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
- नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ड अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.
Vacancy Details –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
अधिकृत वेबसाईट – www.aurangabadmahapalika.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com