Job Notification : निवृत्त अधिकाऱ्यांसाठी राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळेल 1,32,000 पगार 

करिअरनामा ऑनलाईन। नागपूर महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी (Job Notification) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निगम लेखा सल्लागार, अंदाजपत्रक सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 07 डिसेंबर 2022 असणार आहे.

संस्था – नागपूर महानगरपालिका, नागपूर

भरली जाणारी पदे –

  1. निगम लेखा सल्लागार (Corporate Accounts Consultant)
  2. अंदाजपत्रक सल्लागार (Budget Consultant)

पद संख्या – 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)

  • निगम लेखा सल्लागार (Corporate Accounts Consultant) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शासकीय सेवेतून निवृत्त झालं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • अंदाजपत्रक सल्लागार (Budget Consultant) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शासकीय सेवेतून निवृत्त झालं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

मिळणारे वेतन – 1,32,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 07 डिसेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:30 वाजता

मुलाखतीचा पत्ता –

अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर. (Job Notification)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com