Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपग्रंथपाल, सहायक परीक्षा नियंत्रक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर
भरले जाणारे पद –
1. उपग्रंथपाल – 01 पद
2. सहायक परीक्षा नियंत्रक – 01 पद
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108 [महाराष्ट्र]
E-Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा –
कमीत कमी 18 वर्षे
जास्तीत जास्त 38 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उपग्रंथपाल A Master’s Degree in Library Science/Information Science/Documentation Science, with at least 55% Marks or its Equivalent Grade;
सहायक परीक्षा नियंत्रक A Master’s Degree with at least 55% of Marks or its equivalent Grade from a recognized University/Institution.

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
उपग्रंथपाल Rs.1,500/- (For Unreserved Candidates) Rs.1000/- (For Others)
सहायक परीक्षा नियंत्रक Rs.1,500/- (For Unreserved Candidates) Rs.1000/- (For Others)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची (Job Notification) आगाऊ स्कॅन केलेली प्रत [email protected] वर पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nlunagpur.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.nlunagpur.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com