Job Notification : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मिळवा नोकरी; ‘या’ पदांसाठी त्वरित करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली अंतर्गत (Job Notification) तक्रार निवारण प्राधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली
भरले जाणारे पद – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsperson)
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी कार्यालय,  (रोहयो) सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती

असा करा अर्ज –
1. या पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Notification) कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sangli.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com