Job Alert : आता थेट द्या मुलाखत!! राज्यातील ‘या’ जिल्हा परिषदेत नोकरीची मोठी संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, जळगाव (Job Alert) अंतर्गत, एमओ एमबीबीएस, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भिषक, भुल तज्ज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, जळगाव
भरले जाणारे पद – एमओ एमबीबीएस, तथा स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भिषक, भुल तज्ज्ञ
नोकरीचे ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 28 डिसेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

अशी होईल निवड – (Job Alert)
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखेला आणि वेळेवर वर दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com