Job Alert : Symbiosis University पुणे अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; तुमचा अर्ज आजच E-Mail करा

करिअरनामा ऑनलाईन । सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे अंतर्गत (Job Alert) सिम्बायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय (SMCW) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर (SUHRC) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी, सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे

भरली जाणारी पदे –

प्राध्यापक

सहयोगी प्राध्यापक

सहायक प्राध्यापक

ज्येष्ठ रहिवासी

सल्लागार

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2022

E-Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज – (Job Alert)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या ई-मेल पत्यावर सादर करावा.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Job Alert)
  4. अधिक माहितीसाठी www.smcw.edu.in ला भेट द्या.
  5. वरील पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – smcw.edu.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com