Job Alert : ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट; अर्ज करा E-Mail

करिअरनामा ऑनलाईन । संगमनेर व्यापारी सहकारी बँक, अहमदनगर (Job Alert) येथे शाखा व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

बँक – संगमनेर व्यापारी सहकारी बँक, अहमदनगर
भरले जाणारे पद –
1. शाखा व्यवस्थापक – 8 पदे
2. विपणन व्यवस्थापक – 8 पदे
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – संगमनेर जि. अहमदनगर
वय मर्यादा – (Job Alert)
1. शाखा व्यवस्थापक – ५० वर्षांपेक्षा कमी
2. विपणन व्यवस्थापक – ३५ वर्षापेक्षा कमी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
विपणन व्यवस्थापक एम.बी.ए मार्केटिंग / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (Job Alert) तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://smbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com