Job Alert : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; त्वरा करा 

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखापाल, उच्च विभाग लिपिक पदांच्या एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत म्हणजेच 28 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर
भरले जाणारे पद –
1. लेखापाल – 01 पद
2. उच्च विभाग लिपिक – 01 पद
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय अगिश्मन सेवा महाविद्यालय, राजनगर, नागपूर – 440013

असा करा अर्ज –
1. या भरती साठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Job Alert) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://nfscnagpur.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com