Job Alert : कादवा सहकारी साखर कारखान्यात निघाली भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। कादवा सहकारी साखर कारखाना, राजाराम नगर मध्ये विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  कामगार व कल्याण अधिकारी, हेड टाईम किपर, सुगर गोडाऊन किपर, बॉयलर फायरमन, बॉयलर वॅाटरमन (हंगामी), बॉयलर अटेंडंट, टर्बाईन ऑईलमन (हंगामी), इंस्टूमेंट मॅकेनिक, पॅन इंचार्ज अशी 16 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 जुलै 2022 आहे.

संस्था – कादवा सहकारी साखर कारखाना, राजाराम नगर,

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 16 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – राजाराम नगर, दिंडोरी

मुलाखतीची तारीख – 30 जुलै 2022

भरती प्रकार – खाजगी

एकूण पदसंख्या – 16 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – राजाराम नगर, दिंडोरी, जि. – नाशिक,

अधिकृत वेबसाईट – www.kadwasugar.com

विभागाचे नाव – (Job Alert)

१ कामगार व कल्याण अधिकारी – ०१ पद
२ हेड टाईम किपर – ०१ पद
३ सुगर गोडाऊन किपर – ०१ पद
४ बॉयलर फायरमन – ०३ पदे
५ बॉयलर वॅाटरमन (हंगामी) – ०२ पदे
६ बॉयलर अटेंडंट – ०२ पदे
७ टर्बाईन ऑईलमन (हंगामी) – ०३ पदे
८ इंस्टूमेंट मॅकेनिक – ०१ पद
९ पॅन इंचार्ज – ०२ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • कामगार व कल्याण अधिकारी – उमेदवार पदवीधर / MPM / MSW / MLW आणि संगणक चालवण्याची माहिती असावी.
  • हेड टाईम किपर – उमेदवार पदवीधर आणि संगणक चालवण्याची माहिती असावी.
  • सुगर गोडाऊन किपर – उमेदवार पदवीधर आणि संगणक चालवण्याची माहिती असावी.
  • बॉयलर फायरमन – उमेदवार पदवीधर आणि संघणक चालवण्याची माहिती असावी.
  • बॉयलर वॅाटरमन (हंगामी) – उमेदवार सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट परीक्षा पास असावा. (Job Alert)
  • बॉयलर अटेंडंट – उमेदवार सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट परीक्षा पास असावा.
  • टर्बाईन ऑईलमन (हंगामी) – उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि ITI पास असावा.
  • इंस्टूमेंट मॅकेनिक – उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि इंस्टूमेंट मॅकेनिक कोर्स पास असावा.
  • पॅन इंचार्ज- उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि व्ही. एस. आय. पुणे कोर्स पूर्ण केलेला असावा.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

E-Mail ID – [email protected]

मुलाखतीसाठी पत्ता –

कादवा सहकारी साखर कारखाना लि. मातेरेवाडी, राजारामनगर, ता. – दिंडोरी, जि. – नाशिक, पिन – ४२२२०९

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com