Job Alert : जिल्हा सेतू समिती अंतर्गत ‘या’ पदावर भरती; B.S.W/M.S.W/ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा सेतू समिती, यवतमाळ अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सामूहिक साधन व्यक्ती (CRP), संगणक ऑपरेटर पदाच्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा सेतू समिती, यवतमाळ
भरले जाणारे पद – सामूहिक साधन व्यक्ती (CRP), संगणक ऑपरेटर
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ
नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
सामूहिक साधन व्यक्ती (CRP) 12 पदे
संगणक ऑपरेटर 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  शैक्षणिक पात्रता
सामूहिक साधन व्यक्ती (CRP) B.S.W/M.S.W
संगणक ऑपरेटर पदवीधर

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Job Alert) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे; अन्यथा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
4. अर्ज करण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – yavatmal.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com