Job Alert : शासनाच्या जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत ‘या’ शहरात होणार अशासकिय सदस्यांची निवड; त्वरित करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा पुरवठा विभाग, अकोला (Job Alert) अंतर्गत अशासकिय सदस्य पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा पुरवठा विभाग, अकोला
भरले जाणारे पद – अशासकिय सदस्य (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला यांचे कार्यालयात

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
3. अर्जा सोबत आवशक कागदपत्राची प्रत जोडावी.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com