Job Alert : राज्याच्या ‘या’ ST आगारात होणार मोठी भरती!! पात्रता फक्त 10 वी पास

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या ST महामंडळात लवकरच काही जागांसाठी (Job Alert) भरती होणार आहे. धुळे एस टी आगारात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – एस. टी. महामंडळ, धुळे

भरले जाणारे पद –

शिकाऊ उमेदवार

पद संख्या – 110 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

  1. उमेदवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – 500/- रुपये

मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Job Alert)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/index.php

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com