Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी संधी!! राज्यातील ‘या’ विद्यापीठात थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे लवकरच (Job Alert) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10, 11 आणि 12 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

भरले जाणारे पद –

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

पद संख्या – 35 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.A/M.Tech/M.Sc /Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.
  3. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Alert)
  4. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

मिळणारे वेतन –

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 30,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे – (Job Alert)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

DBATU विद्यापीठ, रायगड.

मुलाखतीची तारीख – 10, 11 आणि 12 ऑक्टोबर 2022

मुलाखतीची वेळ –

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com