Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी ‘शाखा व्यवस्थापक’ पदावर नोकरीची मोठी संधी; ‘इथे’ ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राजारामबापू सहकारी बँक पेठ, सांगली (Job Alert) येथे शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

बँक – राजारामबापू सहकारी बँक पेठ, सांगली
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण – सांगली

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.com./ M.com./ B.Sc./ M.Sc. Preferably with MBA, JAIIB, CAIIB
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे.
4. अर्जासोबत आवशक (Job Alert) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. या पदांकरिता सविस्तर सूचना rajarambapubank.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.rajarambapubank.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com