Job Alert : कृषी सेवक पदावर भरती सुरु; 336 पदांवर नवीन उमेदवारांना मिळणार संधी; पात्रता डिप्लोमा/डिग्री

करिअरनामा ऑनलाईन । कृषी विभाग, नाशिक अंतर्गत सध्या (Job Alert) विविध पदांवर भरती सुरु झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या माध्यमातून कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 336 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – कृषी विभाग, नाशिक
भरले जाणारे पद – कृषी सहाय्यक
पद संख्या – 336 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023

वय मर्यादा – 19 ते 38 वर्षे
अर्ज फी –
अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma or Degree in Agriculture or any equivalent qualification

असा करा अर्ज – (Job Alert)
1. उमेदवारांनी https://krishi.maharashtra.gov.in/ या अधिकृत लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
3. लक्षात घ्या ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन (Job Alert) अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
6. अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com