Job Alert : 12 वी पास महिलांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात होणार अंगणवाडी मदतनीस भरती; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास (Job Alert) सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला- अंतर्गत वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक महिलांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 3 जुलै 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 3 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण‍ असणे आवश्यक
नोकरी करण्याचे ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.
मिळणारे वेतन – Rs. 5,500/- दरमहा

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक (Job Alert) कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक :- 03/07/2023 ते दिनांक 14/072023 (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत ) पर्यंत स्वीकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – washim.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com