ITBP Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन | इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये भरती निघाली आहे. या माध्यमातून (ITBP Bharti 2022) कॉन्स्टेबल (कारपेंटर), कॉन्स्टेबल (मेसन), कॉन्स्टेबल (प्लंबर) पदांच्या 108 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 108 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2022

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

विभागाचे नाव – (ITBP Bharti 2022)

  1.  कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 56 पदे
  2.  कॉन्स्टेबल (मेसन) – 31 पदे
  3.  कॉन्स्टेबल (प्लंबर) – 21 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
कॉन्स्टेबल (मेसन) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
कॉन्स्टेबल (प्लंबर) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.

मिळणारे वेतन –

वेतन संबधी अधिक माहितीसाही PDF जाहिरात पहा.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 23 वर्ष

वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – रु. 100/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 सप्टेंबर 2022 आहे. (ITBP Bharti 2022)
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com