IREL Recruitment 2022 : इंडियन रेअर अर्थ लि. अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; मिळवा 60 हजार पगार 

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन रेअर अर्थ लि. मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी (IREL Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन रेअर अर्थ लि. मुंबई

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

पद संख्या – 7 पदे

पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IREL Recruitment 2022)

१) व्यवस्थापक (कायदेशीर) / Manager (Legal) – ०१ पद

शैक्षणिक पात्रता :

०१) कायदा (एलएलबी) मध्ये पदवी किंवा समतुल्य ०२) ०९ वर्षे अनुभव

२) व्यवस्थापक (विक्री) / Manager (Sales) – ०१ पद

शैक्षणिक पात्रता :

०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी इंजि. किंवा भू-शोध/ भू-विज्ञान मध्ये एम.टेक

०२) ०९ वर्षे अनुभव

३) व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) / Manager (Electrical) – ०१ पद

शैक्षणिक पात्रता : (IREL Recruitment 2022)

०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी इंजि. किंवा इलेक्ट्रिकल मध्ये समकक्ष

०२) ०९ वर्षे अनुभव

४) व्यवस्थापक (प्रकल्प) / Manager (Projects) – ०२ पदे

शैक्षणिक पात्रता :

०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी किंवा समकक्ष

०२) ०९ वर्षे अनुभव

५) उप. व्यवस्थापक (खाणकाम) / Dy. Manager (Mining) – ०२ पदे

शैक्षणिक पात्रता :

०१) अभियांत्रिकी पदवी i.e. खाणकाम मध्ये बी.ई./ बी.टेक.

०२) ०५ वर्षे अनुभव

फी  – ४७२/- रुपये

[SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]

मिळणारे वेतन – ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये दरमहा (IREL Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com