करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Indian Army Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. Army bharti 2020 लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पुरुष पशु चिकित्सा
पात्रता – पशुवैद्यकीय पदवीधर
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली Indian Army Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिदेशालय, पशु चिकित्सा सेवा, क्वार्टर मास्टर जनरल शाखा, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंतरल्य (थल सेना), पश्चिम खंड-3, आर के पूरम, नवी दिल्ली – 110066 Indian Army Recruitment 2020
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.अंतर्गत 126 जागांसाठी भरती