India Security Press Recruitment 2023 : भारत सरकारच्या नोटा छापण्याच्या कारखान्यात नोकरीची संधी; ‘ही’ पदे रिक्त 

करिअरनामा ऑनलाईन । करन्सी नोट प्रेस, नाशिक (India Security Press Recruitment 2023) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग), पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), कलाकार (ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदाच्या एकूण 117 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – करन्सी नोट प्रेस, नाशिक
भरले जाणारे पद – पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग), पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), कलाकार (ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ
पद संख्या – 117 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2023

नोकरीचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा –
1. पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) – 18 – 30 वर्षे
2. पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – 18 – 30 वर्षे
3. कलाकार (ग्राफिक डिझायनर) – 18 – 28 वर्षे
4. सचिवालय सहाय्यक – 18 – 28 वर्षे
5. कनिष्ठ तंत्रज्ञ – 18 – 25 वर्षे

भरतीचा तपशील – (India Security Press Recruitment 2023)

पद पद संख्या 
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) 02 पदे
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) 02 पदे
कलाकार (ग्राफिक डिझायनर) 01 पद
सचिवालय सहाय्यक 01 पद
कनिष्ठ तंत्रज्ञ 112 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) Diploma (Engg)
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) Master Degree
कलाकार (ग्राफिक डिझायनर) Degree (Relevant Disciplines)
सचिवालय सहाय्यक Degree (Relevant Disciplines)
कनिष्ठ तंत्रज्ञ ITI from NCVT/ SCVT

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) 27,600/- to 95,910/-
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) 27,600/- to 95,910/-
कलाकार (ग्राफिक डिझायनर) 23,910/- to 85,570/-
सचिवालय सहाय्यक 23,910/- to 85,570/-
कनिष्ठ तंत्रज्ञ 18,780/- to 67,390/-

 

असा करा अर्ज –
1. वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा. (India Security Press Recruitment 2023)
CNP Nashik Vacancy 2023

 

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cnpnashik.spmcil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com