करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागात (India Post GDS Recruitment 2022) मोठी भरती जाहीर झाली आहे. भारतीय पोस्ट अंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या 38 हजारांहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये BPM/ABPM/डाक सेवक म्हणून 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) भरण्यासाठी ही भरती मोहीम राबवली जात आहे. पोस्ट विभागाने ही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण/तरुणी या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार इंडिया पोस्ट जीडीएस रिक्रूटमेंट लिंक indiapostgdsonline.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ग्रामीण डाक सेवक पदासाठी नोंदणी प्रक्रिया 2 मे रोजी सुरू झाली असून ५ जून ला अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
एकूण पदे- 38926
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (India Post GDS Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या पदांकरता अर्ज करू शकतात. दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी हा पर्यायी विषय किंवा अनिवार्य विषय म्हणून असणे गरजेचे आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत ( महाराष्ट्रासाठी यातील ३०२६ जागा आहेत. मात्र महाराष्ट्रातील उमेदवार महाराष्ट्रातील जागांसोबतच इतर सर्वच जागांकरता अर्ज करू शकतात.)
उमेदवाराला सायकल चालवता यायला हवी (India Post GDS Recruitment 2022)
उमेदवाराला सायकल चालवता आली पाहिजे. जर उमेदवाराला स्कूटर किंवा मोटारसायकल चालवता येत असली तर त्याला सायकल कशी चालवायची हे माहिती आहे असे समजले जाईल.
वयोमर्यादा – उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे दरम्यान असावी. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वय निश्चित केले जाईल. उच्च वयोमर्यादेत एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा वर्षांची सूट असेल. India Post GDS Recruitment 2022
SC/ ST – 5 वर्ष सूट, OBC- 3 वर्ष सूट
अर्ज शुल्क – रु. 100/-
वेतनश्रेणी – प्रतिमाह 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
मूळ जाहिरात – PDF
Apply Now – Click Here (www.careernama.com)
Vacancy Details | |
Gramin Dak Sevak (GDS) | |
State Name | Total |
Andhra Pradesh | 1716 |
Assam | 1413 |
Bihar | 990 |
Chhattisgarh | 1253 |
Delhi | 60 |
Gujarat | 1901 |
Haryana | 921 |
Himachala Pradesh | 1007 |
Jammu & Kashmir | 265 |
Jharkhand | 610 |
Karnataka | 2410 |
Kerala | 2203 |
Madhya Pradesh | 4074 |
Maharashtra | 3026 |
North Eastern | 551 |
Odisha | 3066 |
Punjab | 969 |
Rajasthan | 2390 |
Tamil Nadu | 4310 |
Telangana | 1226 |
Uttar Pradesh | 2519 |
Uttarakhand | 353 |
West Bengal | 1963 |
Interested Candidates Can Read the Full Notification Before Apply Online | |
Important Links | |
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Maharashtra Postal Department (Maharashtra Dak Vibhag) GDS Bharti District Wise Vacancy Details:
There are Total of 3026 Vacancies – (UR – 1324, OBC – 754 Posts, EWS – 302 Posts, SC – 287 Posts, ST – 270 Posts, PWD-A – 12 Posts, PWD-B – 20 Posts, PWD-C – 47 Posts, PWD-DE -10 Posts)
Ahmednagar – 65 Posts
Kolhapur – 80 Posts
Navi Mumbai – 67 Posts
RMS BM DN MIRAJ – 4 Posts
Akola – 56 Posts
Malegaon – 62 Posts
Osmanabad – 57 Posts
RMS F DIVISION NAGPUR – 0 Posts
Amaravati – 39 Posts
Mumbai East – 0 Posts
Palghar – 38 Posts
RMS L DN BHUSAWAL – 0 Posts
Aurangabad (Maharastra) – 50 Posts
Mumbai North – 0 Posts
Pandharpur – 39 Posts
Sangli – 97 Posts
Beed – 46 Posts
Mumbai North East – 4 Posts
Pharbhani – 24 Posts
Satara – 111 Posts
Bhusaval – 43 Posts
Mumbai North West – 8 Posts
Pune city East – 15 Posts
Shrirampur – 57 Posts
Buldana – 65 Posts
Mumbai South – 1 Post
Pune City West – 20 Posts
Sindhudurg – 67 Posts
Chandrapur – 604 Posts
Mumbai West – 1 Post
Pune Moffusil – 14 Posts
Solapur – 38 Posts
Dhule – 56 Posts
Nagpur City – 0
Raigad – 111 Posts
Thane – 118 Posts
DIRECTOR MUMBAI GPO – 0
Nagpur Moffusil – 469 Posts
Ratnagiri – 156 Posts
Wardha – 38 Posts
Goa – 40 Posts
Nanded – 32 Posts
RMS B DN PUNE – 0
Yavtmal – 44 Posts
Jalgaon – 36 Posts
Nashik – 19 Posts
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
हे पण वाचा :
Mahagenco Recruitment 2022 : इलेक्ट्रिक इंजिनिअरि असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 41 जागांसाठी भरती सुरू
MPSC चा मोठा निर्णय; ‘CSAT’ मध्ये ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक; विध्यार्थ्यांच्या मागणीला यश
MPSC Result 2022 : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर मुलींमध्ये रुपालीची बाजी; संपूर्ण यादी चेक करा
आता इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार – रतन टाटा
शिक्षिकेने वर्गात विद्यार्थिनीसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून आमिर खान आठवेल