Mahagenco Recruitment 2022 | इलेक्ट्रिक इंजिनिअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 41 जागांसाठी भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये (Mahagenco Recruitment 2022)विविध जागांसाठी भरती होत आहे. चीफ इंजिनियर, डेप्युटी चीफ इंजिनियर, सुप्रेटेंडिंग इंजिनियर या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२२ आहे. अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in

एकूण जागा – ४१

पदाचे नाव पदे –

1 चीफ इंजिनियर ०७
2 डेप्युटी चीफ इंजिनियर ११
3 सुप्रेटेंडिंग इंजिनियर २३

शैक्षणिक पात्रता –

चीफ इंजिनियर- इंजिनिअर पदवी आणि १५ वर्ष अनुभव
डेप्युटी चीफ इंजिनियर- इंजिनिअर पदवी आणि १४ वर्ष अनुभव
सुप्रेटेंडिंग इंजिनियर- इंजिनिअर पदवी आणि १२ वर्ष अनुभव

वयाची अट-

जास्तीत जास्त: ५० वर्ष

अर्ज फी  (Mahagenco Recruitment 2022)

Open: ८००/-.
SC/ST/OBC/EWS: ६००/-.
PWD/ Female: ६००/-
फीची रक्कम DD ने पाठवायची आहे.

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 4

एकूण पदे – ४१

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १७ मे २०२२

भरती प्रकार – खाजगी (Mahagenco Recruitment 2022).

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

वेतन –

चीफ इंजिनियर – ११८१९५/- ते २२८७४५/-.
डेप्युटी चीफ इंजिनियर- १०५०३५/- ते २१५६७५/-.
सुप्रेटेंडिंग इंजिनियर- ९२३८०/- ते २०४७८५/-.

हे पण वाचा –

कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ! नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत भरती

महाराष्ट्र शासनाची एकलव्य शिष्यवृत्ती माहितीय ना? पदवीधर असाल तर मिळतील 5,000 रुपये

पदवीधरांना सुवर्णसंधी ! भारत सहकारी बँक मुंबई अंतर्गत डेटाबेस प्रशासक अंतर्गत भरती