ILS Recruitment 2022 : प्राध्यापक आणि ग्रंथपालांना नोकरीची संधी!! इंडियन लॉ सोसायटी, पुणे येथे त्वरित अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन लॉ सोसायटी पुणे येथे ग्रंथपाल आणि सहाय्यक (ILS Recruitment 2022) प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

संस्था – इंडियन लॉ सोसायटी, पुणे

पदाचे नाव – ग्रंथपाल आणि सहाय्यक. प्राध्यापक

पद संख्या – 42 जागा (ILS Recruitment 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ILS Recruitment 2022)

LL.M with B+ and NET/SET, Post-graduation in respective subject, M.Lib (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ILS Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – ilslaw.edu

सूचना –

  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सदर पदांकरिता अधिक सविस्तर सूचना ilslaw.edu संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची (ILS Recruitment 2022) तारीख 10 जुलै 2022 आहे.
  • अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertisement

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com