IITM Recruitment 2023 : पुण्यात नोकरी!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी मध्ये 44 पदावर भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्णकटिबंधीय (IITM Recruitment 2023) हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट सायंटिस्ट -III, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिस्ट -I, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II या पदाच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – 05 पदे
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – 11 पदे
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – 14 पदे
4. प्रोजेक्ट असोसिएट-I – 09 पदे
5. प्रोजेक्ट असोसिएट-II – 05 पदे
पद संख्या – 44 पदे (IITM Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (IITM Recruitment 2023)
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – 45 वर्ष
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – 40 वर्ष
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – 35 वर्ष
4. प्रोजेक्ट असोसिएट-I – 35 वर्ष
5. प्रोजेक्ट असोसिएट-II – 35 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III Master’s degree in Relevant field from a recognized University or equivalent.
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II Doctoral Degree in Relevant field from a recognized University or equivalent.
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I Master’s degree in Relevant field from a recognized University or equivalent.
4. प्रोजेक्ट असोसिएट-II
M. Sc. (Physics/Meteorology) or BE in Relevant field from a recognized University or equivalent.
Master’s degree in Relevant field from a recognized University or equivalent.
5. प्रोजेक्ट असोसिएट-I M.Sc in IT/Mathematics/Physics/Chemistry from a recognized University or equivalent.

मिळणारे वेतन –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III ₹78,000/- + HRA
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II ₹ 67,000/- + HRA
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I ₹ 56,000/- + HRA
4. प्रोजेक्ट असोसिएट-I ₹ 31,000/- + HRA *
₹ 25,000/- + HRA (IITM Recruitment 2023)
5. प्रोजेक्ट असोसिएट-II ₹ 35,000/- + HRA*
₹ 28,000/- + HRA

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे.
5. अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. निवड समितीसमोर मुलाखतीसाठी (IITM Recruitment 2023) निवडलेल्या किंवा स्क्रिन-इन केलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3. संप्रेषण फक्त स्क्रीन-इन/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पाठवले जाईल.
4. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (IITM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com