IIT Recruitment 2022 : इंजिनिअर्सना मोठी संधी!! IIT मुंबईमध्ये ‘या’ पदांवर होणार भरती; असा करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (IIT Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट ही पदे भारी जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 आणि 26 ऑगस्ट 2022 असणार आहे.

संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (Indian Institute of Technology Bombay

भरले जाणारे पद –

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट (Project Research Associate)

असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर (Assistant Project Manager)

प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट (Project Research Assistant)

पद संख्या – 05 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 आणि 26 ऑगस्ट 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IIT Recruitment 2022)

  • प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट (Project Research Associate) –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MTech/ME/MDes पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर (Assistant Project Manager) –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट (Project Research Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.iitb.ac.in/ येथे क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com