IGM Recruitment 2024 : भारत सरकार मिंट अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; 10 वी/ITI पास करु शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल (IGM Recruitment 2024) तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.

संस्था – भारत सरकार मिंट, कोलकाता
पद संख्या – 09 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. एंग्रावेर (Metal Works) – 02 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी
2. ज्युनियर टेक्निशियन (Burnisher) – 06 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – ITI (Goldsmith) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI+ रत्न आणि दागिने क्षेत्रातील मॉड्युलर एम्प्लॉयेबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स किंवा 02 वर्षीय ITI (Goldsmith)
3. लॅब असिस्टंट – 01 पद (IGM Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – ITI (Lab Assistant-Chemical Plant)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2024
वय मर्यादा – (IGM Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 28 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS – ₹600/-
SC/ST/PWD – ₹200/-
नोकरी करण्याचे ठिकाण – कोलकाता
निवड प्रक्रिया –
परीक्षा (Online) जून/जुलै 2024

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.igmkolkata.spmcil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com