IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 650 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – IDBI बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 650 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

एकूण जागा – 650
1.UR – 265
2.SC – 97
3.ST – 48
4.OBC – 175
5.EWS – 65

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह किमान 60% गुण

वयाची अट – 21 वर्षे ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [SC/ST/PWD – 200/- रुपये]

वेतन – प्रथम 9 महिने 2,500/ – प्रति महिना आणि इंटर्नशिप कालावधी दरम्यान (3 महिने) -10,000/ – प्रति महिना.
कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘ए’ म्हणून बँकेच्या सेवांमध्ये सामील झाल्यानंतर वेतन 36,000/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.

ऑनलाईन परीक्षा – 04 सप्टेंबर 2021

निवड करण्याची पध्दत – ऑनलाईन चाचणी, वैयक्तिक मुलाखत

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

मूळ जाहिरात  –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com