करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Recruitment 2023), मुंबई अंतर्गत लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 4045 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS)
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 4045 (महाराष्ट्र राज्यात 527 पदे)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे
अर्ज फी – (IBPS Recruitment 2023)
SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (IBPS Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
निवड प्रक्रिया –
1. Preliminary Exam
2. Mains Exam (IBPS Recruitment 2023)
3. Document Verification
काही महत्वाच्या तारखा –
भरतीचा तपशील – (IBPS Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com