IBPS Admit Card 2022 : IBPS ऑफिस असिस्टंट पूर्व परीक्षा हॉल तिकीट जाहीर; असं करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मार्फत होणारी ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व (IBPS Admit Card 2022) परीक्षा प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. ही परीक्षा दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.

Hall ticket असं डाउनलोड करा

  1. सर्वप्रथम IBPS अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in ला भेट द्या किंवा IBPS Admit Card link वर क्लिक करा.
  2. त्यांतर आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून कॅपचा टाका.
  3. त्यानंतर लॉगीन करा.
  4. त्यानंतर स्क्रीनवर आपले Hall Ticket दिसेल.
  5. आपण डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.

परीक्षेचा तपशील – (IBPS Admit Card 2022)

  1. परीक्षा नाव ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व परीक्षा
  2. संस्था इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन
  3. परीक्षा दिनांक 4 सप्टेंबर 2022
  4. अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in

IBPS Exam Important Documents

  1. आधार कार्ड
  2. पॅनकार्ड
  3. प्रवेशपत्र

(महत्वाची सूचना – महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.)

काही महत्वाच्या लिंक्स –

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा – Download

अधिकृत वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com