करिअरनामा ऑनलाईन ।हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
HEMRL Pune Bharti 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी
पात्रता – MBBS
वयोमर्यादा – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 46,000 रुपये
नोकरी ठिकाण – HEMRL, पुणे. HEMRL Pune Bharti 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पता – डायरेक्टर, HEMRL, पुणे – २१
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती
महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध पदांसाठी भरती