Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी शासनाच्या दारुगोळा कारखान्यात भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । दारुगोळा कारखाना, खडकी, पुणे (Government Jobs) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 आहे.
संस्था – दारुगोळा कारखाना खडकी
भरले जाणारे पद – पदवीधर प्रशिक्षणार्थी / Graduate Apprentices
पद संख्या – 40 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर (Government Jobs)
परीक्षा फी – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2023

आवश्यक कागदपत्रे – (Government Jobs)
1. SSC मार्कशीट आणि SSC प्रमाणपत्र
2. मार्कशीटची प्रत आणि अंतिम वर्ष अभियंता प्रमाणपत्र. पदवी/पदविका.
3. जात आणि वैधता प्रमाणपत्राची प्रत, ओबीसी उमेदवारासाठी नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र, पीएच
शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी लागू असलेले प्रमाणपत्र.
4. साध्या कागदावरील स्वरूपानुसार घोषणापत्र / घोषणा प्रतिज्ञापत्र वरील स्वरूपानुसार
5. स्टॅम्प पेपर (नॉन ज्युडिशियल) जे लागू असेल. (Government Jobs)
6. वर्ण पूर्ववृत्तांच्या पडताळणीसाठी भरलेल्या साक्षांकन फॉर्मच्या प्रती (वेब साइट http://www.afk.gov.in वरून डाउनलोड करणे आवश्यक आहे).
7. पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रांच्या 05 प्रती.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Jobs)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन- 411 003
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com