Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी विना परीक्षा थेट मुलाखत; केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 मे 2023 आहे.
संस्था – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
भरले जाणारे पद – (Government Jobs)
1. वरिष्ठ सल्लागार – 1 पद
2. संशोधन सहयोगी – 2 पदे
3. यंग प्रोफेशनल – 9 पदे
पद संख्या – 12 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 25 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ सल्लागार – 01 पद (Government Jobs)
ICAR/SAUS मधील सेवानिवृत्त अधिकारी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयात डॉक्टरेट पदवी तसेच 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
2. संशोधन सहयोगी – 02 पदे
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयात पीएच.डी. किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी
3. यंग प्रोफेशनल – 09 पदे (Government Jobs)
संगणक अनुप्रयोग/माहिती/संगणक तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्ता/ऑपरेटिंग सिस्टीम/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/संगणक ग्राफिक्समध्ये किमान 60% गुणांसह पदवी किंवा एमसीए.

वय मर्यादा – 25 मे 2023 रोजी 21 ते 65 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही (Government Jobs)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचा पत्ता – ICAR – Institute of Central Cotton Research Centre, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com